Narsayya Adam

Narsayya Adam

Constituency: Solapur City Central मतदारसंघ: सोलापूर सिटि सेंट्रल
Map: Download नकाशा: डाउनलोड
In Facebook: narsayya.adam फेसबुक मध्ये: narsayya.adam
Affidavit: Download प्रतिज्ञापत्र: डाउनलोड

सोलापूर (मध्य) विधानसभा मतदारसंघातून हजारोंच्या उपस्थित भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) व डावी लोकशाही समितिचे अधिकृत उमेदवार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य आणि खासदार कॉ. सीताराम येचुरी आणि पक्षाचे राज्य सचिव डॉ. अशोक ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

आडम मास्तर यांनाच निवडून आणण्याचा सोलापूरच्या जनतेचा निर्धार..

Narsayya Adam arriving to file his nomination along with CPI(M) Polit Bureau member Comrade Sitaram Yechury in Solapur

Adam Master arriving to file his nomination with CPI(M) Polit Bureau member Comrade Sitaram Yechury in Solapur